पंतप्रधान कार्यालय
मुंबई मेट्रो प्रवासाचे संस्मरणीय क्षण पंतप्रधानांनी केले सामायिक
Posted On:
06 OCT 2024 2:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रो प्रवासाचे संस्मरणीय क्षण आज सामायिक केले.
पंतप्रधानांनी एक्स माध्यमावर पोस्ट केले की,
“मुंबई मेट्रोमधले क्षण संस्मरणीय होते. काल केलेल्या मेट्रो प्रवासातील या काही आठवणी.”
***
S.Kakade/S.Naik/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2062627)
अभ्यागत कक्ष : 128
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam