पंतप्रधान कार्यालय
पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालय हा बंजारा संस्कृती साजरी करण्याचा स्तुत्य प्रयत्न : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
05 OCT 2024 4:39PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोहरादेवी येथे बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन केले. इतिहास आणि संस्कृतीची आवड असलेल्या सर्वांनी संग्रहालयाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.
समाजमाध्यम एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालय म्हणजे बंजारा संस्कृती साजरी करण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे. त्याचे उद्घाटन केल्याचा आनंद आहे. ज्यांना इतिहास आणि संस्कृतीची आवड आहे त्यांनी या संग्रहालयाला भेट द्यावी असे आवाहन मी करतो.”
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2062413)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam