पंतप्रधान कार्यालय
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी माँ ब्रह्मचारिणी देवीची केली प्रार्थना
प्रविष्टि तिथि:
04 OCT 2024 9:03AM by PIB Mumbai
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी माँ ब्रह्मचारिणी देवीची प्रार्थना केली
आणि देशातील नागरीकांना विशेष शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी यांनी, देवीच्या भक्तांना प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याची शक्ती लाभो, अशी प्रार्थना केली.
आपल्या एक्स पोस्ट वर त्यांनी लिहीले :
"नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी समस्त देशवासीयांच्यावतीने माँ ब्रह्मचारिणी देवीची प्रार्थना करतो. देवीच्या भक्तांना प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याची शक्ती लाभो, अशी मातेला प्रार्थना करतो.
***
SonalT/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2061876)
आगंतुक पटल : 87
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam