पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना रोश हशनाह निमित्त शुभेच्छा दिल्या
Posted On:
02 OCT 2024 5:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना रोश हशनाह निमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी इस्रायलच्या नागरिकांना आणि जगभरातील ज्यू समुदायाला त्यांच्या नवीन वर्षा निमित्त शुभेच्छा दिल्या.
“माझे मित्र PM @netanyahu, इस्रायलचे नागरिक आणि जगभरातील ज्यू समुदायाला रोश हशनाह निमित्त शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांच्या आयुष्यात शांती, आशा आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. शाना तोवा!”
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2061274)
अभ्यागत कक्ष : 134
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam