पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाची 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केली प्रशंसा

Posted On: 02 OCT 2024 9:19AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या लोकसहभागातून भारताला स्वच्छ ठेवणाऱ्या व स्वच्छता सेवांमध्ये सुधारणा घडवणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त प्रशंसा केली आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले :

मोठ्या लोकसहभागातून भारताला स्वच्छ ठेवणाऱ्या व स्वच्छता सेवांमध्ये सुधारणा घडवणाऱ्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ची दशकपूर्ती आज आपण साजरी करत आहोत. या चळवळीला यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या सर्वांना माझे प्रणाम!”

***

M.Chopade/U.Raikar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2061026) Visitor Counter : 28