पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण
प्रविष्टि तिथि:
28 SEP 2024 9:42AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रसिद्ध गायिका स्वर साम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी दिवंगत लता दीदींसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधाची आठवण करून देणारा लेखही सामायिक केला आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील आपल्या संदेशात लिहिले :
"लता दीदींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या भावपूर्ण गीतांमुळे लोकांच्या हृदयात आणि मनात त्यांचे अढळ स्थान कायम राहील.
लता दीदी आणि माझा एक खास भावनिक बंध होता. त्यांचा स्नेह आणि आशीर्वाद मला लाभला हे मी माझे भाग्य समजतो.”
***
S.Kane/S. Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2059764)
आगंतुक पटल : 93
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam