पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी दिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 14 SEP 2024 9:21AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिंदी दिवसानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

एक्स या समाजमाध्यमावर संदेश देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले :

"सर्व देशवासियांना हिंदी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"

***

H.Akude/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2054856) Visitor Counter : 50