पंतप्रधान कार्यालय
सीताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक
प्रविष्टि तिथि:
12 SEP 2024 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी खासदार सीताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
X वरील आपल्या भावपूर्ण संदेशात पंतप्रधान म्हणाले,
“सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे दुःख होत आहे. डाव्या आघाडीचे ते प्रकाशमान नेतृत्व होते आणि संवाद साधण्याच्या त्यांच्या हातोटीसाठीही ते राजकीय वर्तुळात ओळखले जात. प्रभावी खासदार म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांचे कुटुंब आणि प्रशंसकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.”
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2054312)
आगंतुक पटल : 91
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam