पंतप्रधान कार्यालय
नेपाळमधील तनाहुन येथे झालेल्या बस अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली सानुग्रह मदतीची घोषणा
प्रविष्टि तिथि:
24 AUG 2024 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2024
नेपाळमधील तनाहुन जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानुग्रह मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये सानुग्रह मदत स्वरूपात दिले जाणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
“पंतप्रधानांनी नेपाळमधील तनाहुन जिल्ह्यातील दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.”
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2048474)
आगंतुक पटल : 77
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam