पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2024 10:14AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय कारागिरांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना त्यांनी सरकारच्या 'वोकल फॉर लोकल' या उपक्रमासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधान मोदी यांनी ‘X’वरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे :
''राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त शुभेच्छा ! आपल्या देशभरातल्या हातमागाच्या जिवंत परंपरेचा आणि समृद्ध वारशाचा आम्हाला खूप अभिमान आहे. आपल्या कारागिरांच्या प्रयत्नांची आम्ही कदर करतो आणि 'वोकल फॉर लोकल ' साठी आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो."
***
JPS/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2042452)
आगंतुक पटल : 125
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam