पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांच्या परिषदेत नोंदवली उपस्थिती

Posted On: 03 AUG 2024 10:40PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  आज राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेला उपस्थित राहिले .

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर  पोस्ट केल;

आज राज्यपालांच्या परिषदेला उपस्थित राहिलो आणि विविध चर्चांमध्ये भाग घेतला.  ही आहेत परिषदेची काही क्षणचित्रे.”

***

JPS/S.Mukhedkar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2041242) Visitor Counter : 84