पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

झारखंडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 03 AUG 2024 9:43PM by PIB Mumbai

 

झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले;

झारखंडचे राज्यपाल श्री @santoshgangwar यांची पंतप्रधान @narendramodi यांच्यासोबत भेट झाली.”

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2041212) Visitor Counter : 75