पंतप्रधान कार्यालय

छत्तीसगडचे राज्यपाल रमेन डेका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Posted On: 03 AUG 2024 9:39PM by PIB Mumbai

 

छत्तीसगडचे राज्यपाल रमेन डेका यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

"छत्तीसगडचे राज्यपाल रमेन डेका यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2041207) Visitor Counter : 27