पंतप्रधान कार्यालय

तेलंगणच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 03 AUG 2024 9:45PM by PIB Mumbai

 

तेलंगणचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केले;

तेलंगणचे राज्यपाल, श्री जिष्णू देव वर्मा यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

***

S.Kane/S.Patil/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2041195) Visitor Counter : 29