अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वस्तू आणि सेवाकर संकलन आणि इतर संबंधित माहिती आता जीएसटी पोर्टलवर बारा महिने उपलब्ध असेल

Posted On: 01 AUG 2024 3:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024

वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाशी संबंधित डेटा किंवा माहिती आता जीएसटी  पोर्टल https://www.gst.gov.in वर ‘बातम्या आणि अपडेट्स’ विभागांतर्गत उपलब्ध असेल:

त्याचप्रमाणे या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात  'GST आकडेवारी'  अंतर्गत वैयक्तिक घटकांचे  विभाजन आणि जीएसटी संकलनाचे राज्यनिहाय तपशील तसेच जीएसटी संकलनाने नोंदवलेलया विक्रमाच्या नोंदी असलेला इतर संबंधित डेटा देखील 2017 पासून नियमितपणे अद्ययावत केला जात आहे.

 

S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 




(Release ID: 2040189) Visitor Counter : 79