पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नीती आयोगाच्या 9व्या नियामक परिषदेच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती

प्रविष्टि तिथि: 27 JUL 2024 10:06PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे नीती आयोगाच्या 9व्या नियामक परिषदेच्या बैठकीला हजेरी लावली आणि उपस्थितांना संबोधित केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"@NITIAayog च्या 9व्या नियामक परिषदेच्या बैठकीला संबोधित केले. विकसित भारत निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. गुंतवणूकीला चालना देण्याची गरज, निर्यात वाढवणे, तरुणांसाठी कौशल्य विकासाच्या अधिक संधी सुनिश्चित करणे, जलशक्तीचा वापर यासह विविध विषयांवर भर दिला.

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2037976 "

"@NITIAayog च्या 9व्या नियामक परिषदेच्या बैठकीला हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांची अभ्यासपूर्ण मते ऐकली.”

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2038012) आगंतुक पटल : 115
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam