पंतप्रधान कार्यालय
आर्थिक सर्वेक्षण अहवाल आपल्या अर्थव्यवस्थेची विद्यमान बलस्थाने अधोरेखित करतो आणि सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांची परिणतीही दाखवतो - पंतप्रधान
Posted On:
22 JUL 2024 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2024
आर्थिक सर्वेक्षण अहवाल आपल्या अर्थव्यवस्थेची विद्यमान बलस्थाने अधोरेखित करतो आणि सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांची फलनिष्पत्ती प्रदर्शित करतो, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
एक्स या समाजमाध्यमावर पंतप्रधान म्हणाले:
"आर्थिक सर्वेक्षण अहवाल आपल्या अर्थव्यवस्थेची विद्यमान बलस्थाने अधोरेखित करतो आणि त्याचबरोबर आपल्या सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांची फलनिष्पत्ती प्रदर्शित करतो".
विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपले मार्गक्रमण सुरु असताना, हा अहवाल विकासाच्या आणि प्रगतीच्या दिशेने पुढील वाटचाल करण्याची क्षेत्रेही निर्धारित करतो.
https://www.indiabudget.gov.in/economicsurvey/doc/echapter.pdf
S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2035425)
Visitor Counter : 117
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam