कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रसिद्धीपत्रक
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2024 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2024
भारतीय संविधानाच्या कलम 124 च्या खंड (2) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती (i) एन. कोटीश्वर सिंह यांची [PHC: मणिपूर] आणि (ii) मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती केली. या न्यायाधीशांकडून संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून ही नियुक्ती लागू असेल.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2033634)
आगंतुक पटल : 105