पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नोबेल पारितोषिक विजेते अँटोन झेलिंगर यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
10 JUL 2024 10:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ अँटोन झेलिंगर यांची भेट घेतली. क्वांटम मेकॅनिक्सवरील कार्यासाठी झेलिंगर ओळखले जातात आणि त्यांना 2022 मध्ये भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते.
पंतप्रधानांनी भारताच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनबद्दल आपले विचार भौतिकशास्त्रज्ञांसोबत सामायिक केले. मोदी आणि झेलिंगर यांनी समकालीन समाजाबाबत क्वांटम कम्प्युटिंग आणि क्वांटम टेकची भूमिका आणि भविष्यातील संधींबाबत आपले विचार मांडले.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2032276)
आगंतुक पटल : 100
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam