उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11-12 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राला भेट देणार


उपराष्ट्रपती 11 जुलै रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना करणार संबोधित

उपराष्ट्रपती 12 जुलै रोजी मुंबईतील नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS)च्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना करणार संबोधित

Posted On: 10 JUL 2024 2:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2024


उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 आणि 12 जुलै 2024 रोजी मुंबईला भेट देणार आहेत.

उपराष्ट्रपती 11 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित करतील.

आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, उपराष्ट्रपती मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) च्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतील.

आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबईत राजभवनालाही भेट देतील.


S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2032066) Visitor Counter : 67