पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण पुरस्कार समारंभ - 2024 (टप्पा-1) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावली हजेरी.

Posted On: 05 JUL 2024 10:01PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण पुरस्कार समारंभ - 2024 (टप्पा-1) मध्ये हजेरी लावली.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण पुरस्कार समारंभ - 2024 (टप्पा-1) मध्ये उपस्थित राहिलो, या समारंभात राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कार प्रदान केले. आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याचा आणि समर्पणाचा आपल्या देशाला सार्थ अभिमान आहे.  हे शूर सैनिक सेवा आणि त्यागाच्या सर्वोच्च आदर्शांचे उदाहरण आहेत.  त्यांचे धैर्य आपल्या देशबांधवांना सदैव प्रेरणा देत राहील.

***

Jaydevi.PS/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031206) Visitor Counter : 11