पंतप्रधान कार्यालय
डिजिटल इंडिया उपक्रमाला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
01 JUL 2024 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया उपक्रमाने यशस्वीरित्या 9 वर्षे पूर्ण केल्याबद्दल प्रशंसा केली आहे. जीवनमान सुलभता आणि पारदर्शकतेला चालना देणाऱ्या सक्षम भारताचे डिजिटल इंडिया हे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.
एक्सवर मायगव्हइंडियाकडून एक थ्रेड सामाईक करत पंतप्रधानांनी लिहिले:
“जीवनमान सुलभता आणि पारदर्शकतेला चालना देणाऱ्या सक्षम भारताचे डिजिटल इंडिया हे प्रतीक आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून, एका दशकात गाठलेल्या महत्त्वाच्या टप्प्यांचे हा थ्रेड दर्शन घडवत आहे.”
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030002)
Visitor Counter : 77
Read this release in:
Tamil
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada