पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 28 JUN 2024 12:02PM by PIB Mumbai

माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.

पी.व्ही.नरसिंह राव हे त्यांचे नेतृत्व आणि विद्वत्ता यांसाठी कायम स्मरणात राहतील.  आपल्या देशासाठी  त्यांनी दिलेल्या भरीव  योगदानाची दखल घेऊन या वर्षाच्या आरंभी आम्ही त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला हा आमच्या सरकारचा गौरव आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर म्हटले आहे : 

"मी पी व्ही नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो. त्यांचे नेतृत्व आणि विद्वत्तेसाठी ते कायम स्मरणात राहतील. आपल्या देशासाठी त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन या वर्षाच्या आरंभी आम्ही त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला हा आमच्या सरकारचा गौरव आहे."

***

NM/BhaktiS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2029277) आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam