राष्ट्रपती कार्यालय

प्रसिद्धी पत्रक

Posted On: 09 JUN 2024 11:09PM by PIB Mumbai

भारताच्या राष्ट्रपतींनी श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांना भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनी केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी खालील सदस्यांची मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे:-

कॅबिनेट मंत्री

  1. श्री. राजनाथ सिंह
  2. श्री. अमित शाह
  3. श्री. नितीन जयराम गडकरी
  4. श्री. जगत प्रकाश नड्डा
  5. श्री. शिवराज सिंग  चौहान
  6. श्रीमती. निर्मला सीतारामन
  7. डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर
  8. श्री. मनोहरलाल खट्टर
  9. श्री. एच. डी. कुमारस्वामी
  10. श्री. पीयुष गोयल
  11. श्री. धर्मेंद्र प्रधान
  12. श्री. जीतन राम मांझी
  13. श्री. राजीव रंजन सिंग ऊर्फ लल्लन सिंग
  14. श्री. सर्बानंद सोनोवाल
  15. डॉ. वीरेंद्र कुमार
  16. श्री किंजरापू राममोहन नायडू
  17. श्री प्रल्हाद जोशी
  18. श्री जुआल ओरम
  19. श्री गिरीराज सिंह
  20. श्री अश्विनी वैष्णव
  21. श्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया
  22. श्री भूपेंद्र यादव
  23. श्री गजेंद्रसिंह शेखावत
  24. श्रीमती. अन्नपूर्णा देवी
  25. श्री किरेन रिजिजू
  26. श्री हरदीप सिंग पुरी
  27. डॉ.मनसुख मांडविया
  28. श्री जी. किशन रेड्डी
  29. श्री चिराग पासवान
  30. श्री सी आर पाटील 

राज्यमंत्री( स्वतंत्र प्रभार)

1. राव इंद्रजित सिंग

2. डॉ जितेंद्र सिंग

3. श्री अर्जुन राम मेघवाल

4. श्री जाधव प्रतापराव गणपतराव

5. श्री जयंत चौधरी

राज्यमंत्री

1. श्री जितिन प्रसाद

2. श्री श्रीपाद येसो नाईक

3. श्री पंकज चौधरी

4. श्री कृष्ण पाल

5. श्री रामदास आठवले

6. श्री रामनाथ ठाकूर

7. श्री नित्यानंद राय

8. श्रीमती. अनुप्रिया पटेल

9. श्री व्ही. सोमण्णा

10. डॉ चंद्रशेखर पेम्मासानी

11. प्रा. एस. पी. सिंग बघेल

12. सुश्री शोभा करंदलाजे

13. श्री कीर्तिवर्धन सिंह

14. श्री बी.एल. वर्मा

15. श्री शंतनू ठाकूर

16. श्री सुरेश गोपी

17. डॉ. एल. मुरुगन

18. श्री अजय तमटा

19. श्री बंदी संजय कुमार

20. श्री कमलेश पासवान

21. श्री भगीरथ चौधरी

22. श्री सतीशचंद्र दुबे

23. श्री संजय सेठ

24. श्री रवनीत सिंग

25. श्री दुर्गादास उईके

26. श्रीमती. रक्षा निखिल खडसे

27. श्री सुकांता मजुमदार

28. श्रीमती. सावित्री ठाकूर

29. श्री तोखान साहू

30. श्री राज भूषण चौधरी

31. श्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा

32. श्री हर्ष मल्होत्रा

33. श्रीमती. निमूबेन जयंतीभाई बंभानिया

34. श्री मुरलीधर मोहोळ

35. श्री जॉर्ज कुरियन

36. श्री पबित्र मार्गारेटा

 

2. राष्ट्रपती भवनात आज(09.06.2024). झालेल्या समारंभात राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळातील वरील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 

 

***

JPS/SPatil/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023711) Visitor Counter : 58