राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रसिद्धी पत्रक

प्रविष्टि तिथि: 05 JUN 2024 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि मंत्रिमंडळासह आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला.

राष्ट्रपतींनी पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला असून नवीन सरकारने  कार्यभार स्वीकारेपर्यंत नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळांने आपली सेवा बजावावी अशी सूचना केली आहे.

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2022834) आगंतुक पटल : 160
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Khasi , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam