राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती उद्या अयोध्येला भेट देणार

Posted On: 30 APR 2024 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2024

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, 1 मे 2024 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट देणार आहेत.

अयोध्येतील मुक्कामादरम्यान राष्ट्रपती हनुमान गढी मंदिर, प्रभू श्रीराम मंदिर तसेच कुबेर टीला या पवित्र स्थळांवर दर्शन तसेच आरती करतील. तसेच त्या शरयू नदीचे  पूजन आणि आरती देखील करतील.

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2019204) Visitor Counter : 37