राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रसिध्दी पत्रक

Posted On: 20 MAR 2024 11:37AM by PIB Mumbai

भारताच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार,राज्यघटनेच्या कलम 75 च्या कलम (2) अंतर्गत,केंद्रीय मंत्रिमंडळातील श्री पशुपती कुमार पारस यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला आहे.

तसेच, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार, राष्ट्रपतींनी, कॅबिनेट मंत्री श्री किरेन रिजिजू, यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयाच्या कारभाराच्या  व्यतिरिक्त अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात यावा,असे निर्देश  दिले आहेत.

***

PK/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2015656) Visitor Counter : 102