पंतप्रधान कार्यालय
रशियन महासंघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले व्लादिमीर पुतिन यांचे अभिनंदन
Posted On:
18 MAR 2024 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 मार्च 2024
रशियन महासंघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतिन यांचे अभिनंदन केले आहे. काळाच्या कसोटीवर उतरलेली भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकार असलेली धोरणात्मक भागीदारी भविष्यात अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्यावर मोदी यांनी भर दिला.
पंतप्रधानांनी एक्सवर पाठवलेला संदेश:
“रशियाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल व्लादिमीर पुतिन यांचे मनापासून अभिनंदन. येणाऱ्या काळात भारत आणि रशिया यांच्यातील काळाच्या कसोटीवर उतरलेली विशेष आणि विशेषाधिकार असलेली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी भारत उत्सुक आहे.”
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2015444)
अभ्यागत कक्ष : 175
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam