पंतप्रधान कार्यालय
स्वदेशात विकसित झालेल्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची मल्टिपल इंडिपेंडेंटली टारगेटेबल रिएंट्री वेईकल (MIRV) या तंत्रज्ञांनासह पहिली उड्डाण चाचणी म्हणजे 'मिशन दिव्यास्त्र'चे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
11 MAR 2024 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वदेशात विकसित झालेल्या अग्नी 5 या क्षेपणास्त्राचे मल्टिपल इंडिपेंडंटली टारगेटेबल रिएंट्री वेईकल तंत्रज्ञानासह पहिले यशस्वी उड्डाण असलेल्या ‘मिशन दिव्यास्त्र’ साठी संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले.
एक्स या समाज माध्यमावर आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे,
“संपूर्णपणे स्वदेशात विकसित झालेल्या अग्नी 5 या क्षेपणास्त्राचे मल्टिपल इंडिपेंडंटली टारगेटेबल रिएंट्री वेईकल तंत्रज्ञानासह पहिले यशस्वी उड्डाण असलेल्या मिशन दिव्यास्त्र बद्दल आपल्या डीआरडीओतील शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो.”
* * *
S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2013586)
आगंतुक पटल : 190
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam