पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त वन्यजीव प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2024 9:46AM by PIB Mumbai
हा दिवस आपल्या ग्रहावरील जीवनमानाच्या अविश्वसनीय वैविध्याचा उत्सव साजरा करतो आणि त्यांचे संरक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे की :
"जागतिक वन्यजीव दिनानिमित्त सर्व वन्यजीव प्रेमींना शुभेच्छा. आपल्या ग्रहावरील जीवनमानाची अविश्वसनीय विविधता साजरी करण्याचा आणि त्याचे संरक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा हा दिवस आहे. शाश्वत पद्धतींमध्ये जे आघाडीवर आहेत आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांना पाठींबा देतात, अशा सर्वांचे देखील मी कौतुक करतो."
***
ShilpaP/SandeshN/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2011030)
आगंतुक पटल : 178
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam