पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशात दिंडोरी येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
Posted On:
29 FEB 2024 10:11AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात दिंडोरी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे झालेला रस्ता अपघात अत्यंत दुःखद आहे. या अपघातातील शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. या कठीण काळात ईश्वर त्यांना शक्ती देवो. यासोबतच अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन पीडितांना शक्य ती सर्व मदत करत आहे: पंतप्रधान @narendramodi.
असे पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे
***
SonalT/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2010014)
Visitor Counter : 84
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam