पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदुराई येथील मीनाक्षी अम्मन मंदिरात केली प्रार्थना

Posted On: 27 FEB 2024 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मदुराई येथील मीनाक्षी अम्मन मंदिरात प्रार्थना केली.

पंतप्रधान मोदींनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"मदुराई येथील मीनाक्षी अम्मन मंदिरात प्रार्थना करुन धन्यता वाटत आहे."

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2009832) Visitor Counter : 39