पंतप्रधान कार्यालय
क्रिकेटपटू मोहम्मद शामी याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा पंतप्रधानांनी केली व्यक्त
प्रविष्टि तिथि:
27 FEB 2024 2:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 27 फेब्रुवारी 2024
क्रिकेटपटू मोहम्मद शामी याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि आरोग्य सुदृढ राहावे अशी सदिच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
मोहम्मद शामीने एक्स संदेशात, टाचेची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले आहे.
त्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;
“तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि सुदृढ आरोग्य लाभावे, @MdShami11! तुमचा अंगभूत पिंड असलेल्या धैर्याने तुम्ही या दुखापतीवर मात कराल याची मला खात्री आहे.”
S.Tupe/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2009358)
आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam