पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी गुजरातमधील मेहसाणा येथील वलीनाथ महादेव मंदिरात पूजा केली आणि दर्शन घेतले

Posted On: 22 FEB 2024 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील मेहसाणा येथील वलीनाथ महादेव मंदिरात पूजा केली आणि महादेवाचे दर्शन घेतले.

पंतप्रधानांनी एक्स संदेशात सांगितले:

जय वलीनाथ!

मेहसाणा येथील वलीनाथ मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2008214) Visitor Counter : 51