Posted On:
14 FEB 2024 12:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वसंत पंचमी आणि सरस्वती पूजे निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान संदेशात म्हणाले:
"देशभरातील माझ्या कुटुंबियांना वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेच्या असंख्य शुभेच्छा."
* * *
NM/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai