पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

Posted On: 05 FEB 2024 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 5 फेब्रुवारी 2024

बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तसेच विजय कुमार सिन्हा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान कार्यालयाने सांगितले;

बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तसेच विजय कुमार सिन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2002857) Visitor Counter : 76