पंतप्रधान कार्यालय
महिला सक्षमीकरणासाठी शैक्षणिक सुधारणांचा प्रभाव पंतप्रधानांनी केला अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
27 JAN 2024 8:08PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक सुधारणांचा प्रभाव अधोरेखित केला.
या सुधारणांमुळे सर्व क्षेत्रांमध्ये स्त्री पुरुष समानता येईल आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास होईल, असे त्यांनी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पोस्ट सामायिक करताना सांगितले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"विशेषत: आपल्या स्त्री शक्तीला सक्षम बनवण्यात आपल्या शैक्षणिक सुधारणांचा प्रभाव खरोखरच परिवर्तनकारक आहे. यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये स्त्री पुरुष समानता येईल आणि महिलांच्या नेतृत्वाखाली विकास होईल."
***
M.Pange/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2000115)
आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam