पंतप्रधान कार्यालय
सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्षपूर्ती सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन
डिजिटल सर्वोच्च न्यायालय अहवाल, डिजिटल न्यायालय 2.0 आणि सर्वोच्च न्यायालयाचे नवीन संकेतस्थळ अशा बहुविध तंत्रज्ञान उपक्रमांचा पंतप्रधान करणार शुभारंभ
प्रविष्टि तिथि:
27 JAN 2024 2:16PM by PIB Mumbai
सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात 28 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्षपूर्ती सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्षपूर्ती सोहळ्याचे उदघाटन करताना, पंतप्रधान, नागरिक-केंद्रित माहिती आणि तंत्रज्ञान उपक्रमांचा प्रारंभ करतील. यात डिजिटल सर्वोच्च न्यायालय अहवाल (डीजी एससीआर), डिजिटल न्यायालय 2.0 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन संकेतस्थळाचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
***
M.Pange/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2000023)
आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam