पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देशाच्या प्रत्येक नागरिकाला दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
26 JAN 2024 9:41AM by PIB Mumbai
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रत्येक नागरिकाला शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले; “ देशामधील आपल्या सर्व कुटुंब सदस्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद! 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!”
****
Suvarna B/ Shailesh P / CYadav
(रिलीज़ आईडी: 1999821)
आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam