पंतप्रधान कार्यालय
केरळमधील गुरुवायूर येथील गुरुवायूर मंदिरात पंतप्रधानांनी दर्शन घेऊन केली पूजा
Posted On:
17 JAN 2024 3:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 17 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील गुरुवायूर येथील गुरुवायूर मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
“पवित्र गुरुवायूर मंदिरात प्रार्थना केली. या मंदिरात प्रचंड अध्यात्मिक ऊर्जा आहे. प्रत्येक भारतीय सुखी आणि समृद्ध व्हावा, अशी प्रार्थना मी केली.’’
“പവിത്രമായ ഗുരുവായൂർ ക്ഷേത്രത്തിൽ പ്രാർത്ഥിച്ചു. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ദിവ്യമായ ഊർജം അളവറ്റതാണ്. എല്ലാ ഇന്ത്യക്കാരും സന്തോഷത്തോടെയും സമൃദ്ധിയോടെയും തുടരാൻ ഞാൻ പ്രാർഥിച്ചു.”
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1996917)
Visitor Counter : 98
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam