पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मकर संक्रांतीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा.
Posted On:
15 JAN 2024 9:38AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मकर संक्रांती निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ध्यान धारणा, साधना आणि दानाच्या तसंच पुण्यप्राप्तीच्या पवित्र परंपरेशी निगडित असलेला पवित्र सण मकर संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा. निसर्गाच्या या महोत्सवानिमित्त देशातील माझ्या सर्व कुटुंबियांना सुख, समृद्धी, सौभाग्य आणि उत्तम आरोग्य मिळो हीच उत्तरायण काळात सूर्यदेवाकडे प्रार्थना."
असे पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे.
******
Jaydevi PS/BS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1996178)
अभ्यागत कक्ष : 149
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam