पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. एम. बालमुरलीकृष्ण यांनी गायलेले कर्नाटकी शैलीतील पालुके बंगारामायना हे शास्त्रीय गीत सामायिक केले आहे.
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2024 9:29AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. एम. बालमुरलीकृष्णा यांनी गायलेले कर्नाटकी शैलीतील पालुके बंगारामायना हे शास्त्रीय गीत सामायिक केले आहे.
"प्रतिभासंपन्न डॉ. एम. बालमुरलीकृष्णा जी यांनी गायलेल्या पालुके बंगारामायना या गीताचे हे अद्वितीय सादरीकरण सामायिक करत आहे."
असे पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे.
*****
Jaydevi PS/BS/CY
(रिलीज़ आईडी: 1996147)
आगंतुक पटल : 131
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam