पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हरिहरन यांनी गायलेले “सबने तुम्हीं पुकारा श्री राम जी” हे भजन पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 09 JAN 2024 9:18AM by PIB Mumbai

हरिहरन यांनी गायलेले आणि उदय मजुमदार यांनी संगीतबद्ध केलेले “सबने तुम्हीं पुकारा श्री राम जी” हे  भजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे. 

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

''हरिहरन यांच्या अद्भूत सुरांनी सजलेले हे राम भजन प्रत्येकाला प्रभू श्री रामाच्या भक्तीत लीन करणारे आहे. आपणही या भक्तीरसाचा जरूर आनंद घ्या. #ShriRamBhajan”

***

Jaydevi PS/S Kakde/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1994431) Visitor Counter : 150