पंतप्रधान कार्यालय
प्रवासी भारतीय दिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2024 9:15AM by PIB Mumbai
प्रवासी (अनिवासी )भारतीय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जगभरातल्या भारतीय समुदायाच्या योगदानाचे, त्यांनी प्राप्त केलेल्या यशाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.
एका X पोस्टमध्ये, पंतप्रधान म्हणाले;
"प्रवासी भारतीय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जगभरातील भारतीय समुदायाचे योगदान आणि यश साजरे करण्याचा हा दिवस आहे. आपला समृद्ध वारसा संवर्धित करण्यासाठी आणि जागतिक संबंध मजबूत करण्यासाठी त्यांची समर्पितता कौतुकास्पद आहे. जगभरात भारत या भावनेचे ते मूर्त स्वरूप असून एकता आणि विविधतेची भावना ते वृद्धिंगत करतात.”
***
JPS/Sonali K/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1994427)
आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam