Posted On:
04 JAN 2024 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2024
मिझोरामचे मुख्यमंत्री पु. लालदुहोमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:
"मिझोरामचे मुख्यमंत्री पु. लालदुहोमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai