पंतप्रधान कार्यालय
प्रख्यात विधी अभ्यासक, प्राध्यापक वेद प्रकाश नंदा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
02 JAN 2024 10:42AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात विधी अभ्यासक, प्राध्यापक वेदप्रकाश नंदा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. श्री मोदी म्हणाले की, प्राध्यापक वेदप्रकाश नंदा यांचे कार्य त्यांची कायद्याच्या शिक्षणाप्रती असलेली दृढ वचनबद्धता अधोरेखित करते.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स वर पोस्ट म्हटले आहे ;
“कायद्याच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे प्रख्यात शैक्षणिक प्राध्यापक वेद प्रकाश नंदा जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. त्यांचे कार्य त्यांची कायद्याच्या शिक्षणाप्रती असलेली त्यांची दृढ वचनबद्धता अधोरेखित करते. ते अमेरिकेतील अनिवासी भारतीय समूहातील एक प्रमुख सदस्य होते आणि भारत-अमेरिका यांच्यात उत्तमप्रकारे संबंध प्रस्थापित व्हावेत, याविषयी त्यांना आस्था होती. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती शोक संवेदना. ओम शांती.”
********
Jaydevi PS/Sampada/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1992304)
आगंतुक पटल : 196
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam