पंतप्रधान कार्यालय
75 व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान उत्सुक
प्रविष्टि तिथि:
22 DEC 2023 11:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत.
अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या एक्स वरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
“माझे प्रिय मित्र अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, 75 व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून तुमचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी आणि लोकशाही मूल्यांवरील सामायिक विश्वास देखील आपण साजरा करू. Bientôt!"
***
HarshalA/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1989866)
आगंतुक पटल : 129
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia