पंतप्रधान कार्यालय
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान 1 कोटी आयुष्मान कार्ड बनवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
23 DEC 2023 10:10AM by PIB Mumbai
देशभरात सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान 1 कोटी आयुष्मान कार्ड जारी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या कामगिरीचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्व पात्र नागरिकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणे हा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
फारच उत्साहित करणारी माहिती! विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश देखील हाच आहे की देशभरातील माझ्या गरिब बंधु भगिनींपर्यंत आमच्या योजनांचे लाभ पोहोचले पाहिजेत.
***
HarshalA/ShraddhaM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1989837)
अभ्यागत कक्ष : 149
Read this releasein:
Telugu
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam