अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारने राज्यांना कर हस्तांतरणाअंतर्गत 72,961.21 कोटी रुपयांचा अतिरिक्त हप्ता केला जारी


कर हस्तांतरणाचा आज जारी केलेला हप्ता 10 जानेवारी 2024 रोजी राज्यांना देय असलेल्या कर वितरणाच्या व्यतिरिक्त जारी केला आहे आणि 11 डिसेंबर 2023 रोजी आधीच जारी केलेल्या 72,961.21 कोटी रुपयांच्या हप्त्याव्यतिरिक्त आहे

Posted On: 22 DEC 2023 4:36PM by PIB Mumbai

 
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2023

 

आगामी सणासुदीचा काळ आणि नवीन वर्षाचे आगमन पाहता राज्य सरकारांना विविध सामाजिक कल्याणकारी उपाययोजना आणि पायाभूत विकास योजनांकरता वित्तपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारांना अधिक सक्षम करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने राज्यांना कर हस्तांतरणाअंतर्गत 72,961.21 कोटी रुपयांचा अतिरिक्त हप्ता जारी केला आहे.

हा हप्ता 10 जानेवारी 2024 रोजी राज्यांना देय असलेल्या कर हस्तांतरणाच्या हप्त्याव्यतिरिक्त आहे आणि 11 डिसेंबर 2023 रोजी आधीच जारी केलेल्या 72,961.21 कोटीच्या हप्त्याव्यतिरिक्त आहे.

जारी केलेल्या रकमेचे राज्यनिहाय वितरण खालीलप्रमाणे:-

Sl.No.

State

Amount

( in crore)                   

1

Andhra Pradesh

2952.74

2

Arunachal Pradesh

1281.93

3

Assam

2282.24

4

Bihar

7338.44

5

Chhattisgarh

2485.79

6

Goa

281.63

7

Gujarat

2537.59

8

Haryana

797.47

9

Himachal Pradesh

605.57

10

Jharkhand

2412.83

11

Karnataka

2660.88

12

Kerala

1404.50

13

Madhya Pradesh

5727.44

14

Maharashtra

4608.96

15

Manipur

522.41

16

Meghalaya

559.61

17

Mizoram

364.80

18

Nagaland

415.15

19

Odisha

3303.69

20

Punjab

1318.40

21

Rajasthan

4396.64

22

Sikkim

283.10

23

Tamil Nadu

2976.10

24

Telangana

1533.64

25

Tripura

516.56

26

Uttar Pradesh

13088.51

27

Uttarakhand

815.71

28

West Bengal

5488.88

 

TOTAL 

72961.21

 

S.Tupe/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1989612) Visitor Counter : 121