पंतप्रधान कार्यालय
राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
21 DEC 2023 2:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2023
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेम चंद बैरवा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:
"राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी उपमुख्यमंत्री दिया कुमारी व प्रेम चंद बैरवा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."
* * *
S.Tupe/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1989096)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam